Corona Pandemic

ePASS for Vehicles For Public Only In Maharashtra State

Apply for Essential Service Pass

For Road pass in Maharashtra please click link given below:
Covid19.mhpolice.in

For more details, check the link given below:

नवीन पास साठी अर्ज / Apply for New Pass

  • सर्व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या संस्था / व्यक्ती या प्लॅटफॉर्मवरुन ई-पास साठी अर्ज करू शकतात.
  • सर्व तपशील बरोबर भरा आणि सबमिट वर क्लिक करा.
  • अर्ज सबमिशन केल्यावर, आपल्याला टोकन आयडी प्राप्त होईल तो जतन करा, त्याचा वापर आपल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी कराल.
  • संबंधित पोलिस विभागाच्या मान्यतेनंतर किंवा पडताळणीनंतर, आपण टोकन आयडी वापरुन ई-पास डाउनलोड करू शकता.
  • वाहन ई-पासमध्ये आपला तपशील, वाहन क्रमांक, वैधता तारीख आणि क्यूआर कोड असेल.
  • प्रवास करताना सॉफ्ट / हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा आणि विचारणा केल्यावर पोलिसांना दाखवा.
  • वैध तारखेनंतर त्याची कॉपी, गैरवापर किंवा वापर करू नका तसे आढलयास तो दंडनीय गुन्हा मानला जाईल.
  • अधिकृततेशिवाय त्याचा उपयोग करणे दंडनीय गुन्हा मानला जाईल.
  • फोटो ची साईझ ही 200 Kb तसेच संबंधित कागदपत्रा ची साईझ 500 Kb पेक्षा जास्त नसावी.
  • सरदर्हू अर्ज हा English मध्येच भरावा

https://covid19.mhpolice.in/registration

महत्वाच्या सूचना

  • फोटो ची साईझ ही 200 Kb तसेच संबंधित कागदपत्रा ची साईझ 500 Kb पेक्षा जास्त नसावी.
  • सरदर्हू अर्ज हा English मध्येच भरावा
  • जर सदरहू यादी मध्ये आपल्या पोलीस मुख्यालयाचे नाव नसतील तर त्या मुख्यालयाशी संपर्क साधावा
  • कृपया कोणत्याही मदतीसाठी किंवा क्वेरीसाठी जवळपासचे पोलिस स्टेशन किंवा पोलिस मुख्यालयाशी संपर्क साधा.
  • कृपया कंपनीच्या प्रतिनिधीला कॉल करु नये.
  • This portal is only for travelling within Maharashtra state
  • हा पास महाराष्ट्राबाहेर चालणार नाही / This pass is not applicable outside Maharashtra

https://covid19.mhpolice.in/status

Leave a Reply

Web Design BangladeshBangladesh Online Market