Crime

Liquor Thief Arrested: वाईन शॉपची घरफोडी गुन्हयातील सराईत आरोपी एनआरआय सागरी पोलीस ठाणेकडुन अटक

पोलीस आयुक्त नवी मुंबई, ठाणे शहर, बृहन्मुंबई कार्यक्षेत्रातील वाईन शॉपची घरफोडी संदर्भात दाखल असलेल्या गुन्हयातील सराईत पाहिजे आरोपी जो नवी मुंबई गुन्हे शाखा, ठाणे गुन्हे शाखा व मुंबई शहर गुन्हे शाखा यांचे हातावर तुरी देवुन पसार असलेला सराईत गुन्हेगार एनआरआय सागरी पोलीस ठाणेकडुन अटक …

दि. 11/08/2021 रोजी एन.आर.आय. सागरी पोलीस ठाणे येथे गु.र.क्र 198/21 कलम 457,380 भादवि अन्वये वाॅईनशॉपचे शटर ब्रेक करून वाईन शॉपमधील महागडी दारू चोरी झालेबाबत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा चालु असताना घटनास्थळावरील प्राप्त सीसीटीव्ही फुटेज, आरोपी इसमाची गुन्हा करण्याची पध्दत, तसेच नवी मुंबई आयुक्तालयामध्ये अश्याच प्रकारचे दाखल गुन्हे याचा तांत्रिक तपास करून सदर गुन्हयामध्ये सराईत घरफोडी करणारा खालील नमुद आरोपी हयास विठठ्लवाडी कल्याण जि. ठाणे येथुन ताब्यात घेवुन अटक करण्यात आलेली आहे.

अटक आरोपी इसमांकडे गुन्हयाचे अनुशंगाने तपास चालु असुन अटक आरोपी इसमाकडुन गुह्यात वापरलेली मो/स्कुटी व नमुद गुन्हयातील चोरीस गेलेली तसेच इतर गुन्हयातील मिळुन अदयापर्यंत एकुण रक्कम रू 3,18,510/- रू किंमतीची विस्की व स्काॅच अश्या महागडया दारूचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

अटक आरोपी इसमांचे नाव व पत्ता:-
रामनिवास मंजु गुप्ता वय 33 वर्शे, राह. रामनगर चाळ, चाळ नं. 03, खडेवडवली गाव, ता. कल्याण, जि. ठाणे

गुन्हयाचे तपासादम्यान अदयापर्यंत हस्तगत मालमत्ता:-
1) जे.डब्ल्यु ब्लॅक लेबल स्काॅच 2)जे.डब्ल्यु डबल ब्लॅक ब्लॅंड स्काॅच व्हिस्की
3) Jaisalmer Craft Indian GIN
4) morpheus blue xo premium brandy
6) peter scotch black single malt wiky
7) taliskar single malt scotch wisky
8) GLENFIDDICH sinle malt scotch wisky aged 15 eyars old
9) johnnie walker black lablel blended scotch wisky
10) vat 69 scotch wisky 11) jagermeister liqueur 12) black and white blended scotch wisky
13) black dog
14) J & B RARE SCOTCH WISKY
15) The SINGLETON single malt scotch wisky aged 12 eyars old
16) GLENFIDDICH 18 eyars old
17) 100 PIPERS Blended Melt स्काॅच, व्हिस्की असे ब्रॅंन्ड असलेल्या दारूच्या बाॅटल त्याची किंमत रू 2,68,510/-

2) गुह्यात वापरलेली मो/स्कुटी MH 05 DY 0092 कि रू 50,000/-

एकूण किंमत रू 3,18,510/-

अदयापर्यंत उघडकीस आणलेले गुन्हे:-
1) एनआरआय पोलीस ठाणे गुु.र.क्र 198/21 कलम 457,380 भादवि
2) तळोजा पोलीस ठाणे गुु.र.क्र 148/21 कलम 454,457,380 भादवि (हया गुन्हयात पाहिजे आरोपी आहे)
3) नेरूळ पोलीस ठाणे गुु.र.क्र 318/21 कलम 454,457,380 भादवि
4) वाशी पोलीस ठाणे गुु.र.क्र 270/21 कलम 454,457,380 भादवि
5) सानपाडा पोलीस ठाणे गुु.र.क्र 100/21 कलम 454, 457,380 भादवि
6) टिळकनगर पोलीस ठाणे, मुंबई गु.र.क्र. 440/21 कलम 454,457,380,34 भादवि

अटक आरोपी हयाचेवर यापुर्वी 21 घरफोडीचे गुन्हे खालील प्रमाणे दाखल आहेत.
1) उल्हासनगर पोलीस ठाणे गु.रजि.क्र. 1300/2013 कलम 454,457,380 भादवि
2) उल्हासनगर पोलीस ठाणे गु.रजि.क्र. 1114/2014 कलम 454,380,34 भादवि
3) उल्हासनगर पोलीस ठाणे गु.रजि.क्र. 175/2014 कलम 457,380 भादवि
4) उल्हासनगर पोलीस ठाणे गु.रजि.क्र. 128/2016 कलम 454,457,380 भादवि
5) कोळसेवाडी पोलीस ठाणे गु.रजि.क्र. 219/2011 कलम 379,34 भादवि
6)कोळसेवाडी पोलीस ठाणे गु.रजि.क्र. 154/2012 कलम 454,457,380 भादवि
7)कोळसेवाडी पोलीस ठाणे गु.रजि.क्र. 67/2016 कलम 454,457,380 भादवि
8) टिळकनगर पोलीस ठाणे गु.रजि.क्र. 23/2011 कलम 454,457,380 भादवि
9) विश्णुनगर पोलीस ठाणे गु.रजि.क्र. 04/2012 कलम 380,34 भादवि
10) विश्णुनगर पोलीस ठाणे गु.रजि.क्र. 04/2012 कलम 380,34 भादवि
11) मानपाडा पोलीस ठाणे गु.रजि.क्र. 174/2021 कलम 457,380 भादवि
12) मानपाडा पोलीस ठाणे गु.रजि.क्र. 1263/2012 कलम 457,380 भादवि
13) मानपाडा पोलीस ठाणे गु.रजि.क्र. 1228/2012 कलम 457,380 भादवि
14) मानपाडा पोलीस ठाणे गु.रजि.क्र. 156/2017 कलम 457,380 भादवि
15) मानपाडा पोलीस ठाणे गु.रजि.क्र. 302/2017 कलम 457,380 भादवि
16) मानपाडा पोलीस ठाणे गु.रजि.क्र. 317/2017 कलम 457,380 भादवि
17) हिललाईन पोलीस ठाणे गु.रजि.क्र. 159/2013 कलम 457,380 भादवि
18) हिललाईन पोलीस ठाणे गु.रजि.क्र. 1264/2013 कलम 457,380 भादवि
19) हिललाईन पोलीस ठाणे गु.रजि.क्र. 229/2014 कलम 142 एपी अॅक्ट भादवि
20) विठ्ठल वाडी पोलीस ठाणे गु.रजि.क्र. 335/2019 कलम 457,380 भादवि
21) बदलापुर पोलीस ठाणे गु.रजि.क्र. 19/2016 कलम 457,380 भादवि

सदरची उत्तम कामगिरी पोलीस उप आयुक्त परि 01, श्री सुरेश मेंगडे साो, मा. सहा. पोलीस आयुक्त, श्री राठोड साो तुर्भे विभाग, वरिश्ठ पोलीस निरीक्षक श्री रविंद्र पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे पृथ्वीराज घोरपडे यांचे मार्गदर्षनाखालील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि समीर चासकर, पोह जगदीश पाटील, शरद वाघ, दिपक सावंत, पोना विजय देवरे, किशोर फंड, पोशि प्रशांत वाघ, अजित देवकाते, उत्तेश्वर जाधव यांनी केलेली आहे.

++++

Liquor, Thief, Arrest, वाईन शॉप, घरफोडी, गुन्हया, आरोपी, गुन्हेगार, एनआरआय सागरी पोलीस ठाणे, NRI Costal Police, Maharashtra, Crime,

++++

Leave a Reply

Web Design BangladeshBangladesh Online Market